Author: Veena Patil

Marathi

दणदणीत जुलै ऑगस्ट

एवढ्या आपत्तीमध्येही पर्यटक व एअरलाईनच्या सहकार्याने सहली ठरल्याप्रमाणे सुरू राहिल्या. आम्ही हुश्य म्हणत असतानाच एक ई-मेल माझ्या मेलबॉक्समध्ये धडकला. श्री. महाजन नावाच्या व्यक्तीकडून आला होता, चारच ओळी होत्या. अशा आपत्कालीन संकटाच्यावेळी जास्तीचे पैसे पर्यटकांकडून घेता मग जेव्हा हॉटेल आणि विमानाची भाडी कमी होतात तेव्हा पर्यटकांना पैसे परत करता का? उत्तर […]

Marathi

वोट करो, बॅग भरो, निकल पडो!

मतदानाच्या शेवटच्या फैरी झडताहेत, अनेक गोष्टींचं भवितव्य पेटीबंद होणार आहे. निकाल काय लागणार ते कळायला जवळ-जवळ एक महिन्याचा कालावधी आहे. एक सुविचार आठवला, जर तुम्ही तुमचं काम चोख बजावलं असेल, मन:पूर्वक प्रयत्न केले असतील तर चिंता-काळजी सोडून शांतपणे परिणामांची वाट बघा. जो होगा सो होगा। लेट्स एन्जॉय! निवडणुका म्हणजे अनेकांच्या […]

Marathi

जुलेऽऽ! चलो लडाख!!

सात दिवसांच्या लेह लडाखच्या सहलीत आम्ही मोबाईलशिवाय रहायला शिकलो, असलेल्या आणि नसलेल्या खडबडीत रस्त्यांवरुन प्रवास केल्याने आमचा पेशन्स प्रचंड वाढला, खरा भारत ह्या अशा दुर्गम भागात बघायला मिळाल्याने आपण शहरात किती सुखी आहोत ह्याची जाणीव झाली. निश्‍चितपणे आमच्यातल्या प्रत्येकीने एकदातरी, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग म्हणत आपल्या सद्य परिस्थितीला धन्यवाद दिले […]

Gujarati

જો હોગા સો હોગા… Let’s Keep Calm!

‘યુ આર નોટ સ્ટ્રોંગ ઈનફ, તેથી જ તારા જેવા બધા માટે જ હુ કાયમ અલગ અલગ ફાસા નાખતો હોઉં છુ. એકમાથી સહીસલામત બહાર નીકળે એટલે બીજો અવરોધ લઈને હુ તમારી સામે હસતા હસતા ઊભો હોઈશ. જીવન એક ચેલેન્જ છે પણ વ્યવસાય પ્રચડ મોટા અવરોધોની કસોટી રહેશે. અધવચ્ચે પીછેહઠ નહીં કરી […]

Marathi

जो होगा सो होगा… Lets Keep Calm!

यू आर नॉट स्ट्राँग इनफ म्हणूनच तुझ्यासारख्या सर्वांसाठीच मी नेहमी वेगवेगळे फासे टाकत असतो. एकातून सहीसलामत बाहेर पडलात की दुसरा अडथळा घेऊन मी तुमच्यासमोर हसतहसत उभा असणार आहे. आयुष्य एक चॅलेंज आहे पण व्यवसाय ही प्रचंड मोठी अडथळ्यांची शर्यत असणार आहे. अधेमधे माघार घेता येणार नाही. प्रत्येक अडथळ्यातून विजयी होऊनच […]